Monday, 29 August 2011


श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर स्वराज्यासाठी प्राणापनाणे लढलेल्या काही परिचित आणि अपरिचित शूर सरदारांची नावे खालिलप्रमाणे आहेत. महाराजानसोबत आणि त्यांच्या नंतरही स्वराज्यासाठी लढलेल्या त्या वीर योद्ध्यांना माझा मनाचा मुजरा.


पागा ४५,००० यांचे सरदार. नांव_ :
१ हंबीरराव सरनौबत.
 १ संभाजी घोरपडे.
१ मानाजी मोरे.
१ येसाजी काटकर.
१ संताजी जगताप.
१ निंबाजी पाटोळे.
१ जेतोजी काटकर.
१ परसोजी भोसले.
१ गणोजी शिर्के.
 १ बाळोजी काटकर.
१ निळोजी काटे.
१ नेतोजी पालकर.
१ तुकोजी निंबाळकर
१ गोदजी जगताप.
१ संभाजी हंबीरराव.
१ धनाजी जाधव.
१ शामाखान.
१ वाघोजी शिर्के.
१ हरजी निंबाळकर
१ भवानराव.
१ आनंदराव हशमहजारी.
१ तेलंगराव.
१ रूपाजी भोसले.
१ व्यंकटराऊ खांडकर.
१ खंडोजी जगताप.
१ उदाजी पवार.
१ रामजी कांकडे.
१ कृष्णाजी घाडगे.
१ सावजी मोहिते.
एकूण २९.


शिलेदार व मूलखीचे सुभेदार :-
१ नागोजी बल्लाळ.
१ गणेश शिवदेव.
१ चंदो हिरदेव.
१ नेमाजी शिंदे.
१ रामाजी भास्कर
१ बयाजी गडदरे.
१ बाळाजी निळकंठ.
१ हिरोजी शेळके .
१ त्रिंबक विठ्ठल.
१ महादजी नारायण.
१ बाळोजी शिवतरे.
१ जानराव वाघमारे.
१ संक्रोजी माने.
१ अमरोजी पांढरे.
१ रामाजी जनार्दन.
१ मुधोजी थोरात.
१ कृष्णाजी भांदडे.
१ बहिरजी वडगरे.
१ चंदो नारायण.
१ खेमणी.
१ खंडोजी आटोळे.
१ राघो बल्लाळ
१ बळवंतराव देवकांते.
१ बहिरजी घोरपडे.
१ मालोजी थोरात.
१ बाळाजी बहिरव.
१ देवाजी उघडे.
१ गणेश तुकदेव.
१ केरोजी पवार.
१ उचाले.
१ नरसोजी शितोळे.

आरमारचे सरदार :-
 १ दर्यासारंग
१ इब्राहिम खान.
१ मायनाईक.

हशम मावळे सरदार असामीं १०००,००० सरदार:-
१ येसाजी कंक सरनोबत.
१ सुर्याजी मालसुरे.
१ गणोजी दरेकर.
१  मुग्बाजी बेनमणा.
१ माल सांवत.
१ विठोजी लाड.
१ इंद्रोजी गावडे.
१ जावजी महानलाग.
१ नागोजी प्रल्हाद.
१ पिलाजी गोळे.
१ मुधोजी सोनदेव.
१ कृष्णाजी भास्कर.
१ कलधोडे.
१ हिरोजी मराठे.
१ रामाजी मोरे.
१ हिरोजी भालदार.
१ तुकोजी कडू.
१ राम दळवी.
१ दत्ताजी इडि(तु)लकर.
१ पिलाजी सणस.
१ जावजी पाये.
१ भिकजी दळवी.
१ कोंडाजी वडखले.
१ त्रिंबकजी प्रभू
१ कोंडाजी फरजंद.
१. तानाजी तुंदुसकर.
१ तानसावंत मावळे.
१ महादजी फरजंद.
१ येसजी दरेकर.
१ बाळाजीराव दरेकर.
१ सोन दळवे.
१ चांगोजी कडू.
१ कोंडाळकर.
१ ढवळेकर.
१ तानसांवत भोसले.

संदर्भ : सभासदांची बखर